पोकळ बैठका यांच्या
ना दौरा कामी लागला।
टवटवीत यांचे चेहरे
मतदार राजा पार सुकला।
मतदारांनो आता हुशार
होण्यात शहाणपणं आहे।
नको हा वेडेपणा हा तर
आधुनिक भारत आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
पोकळ बैठका यांच्या
ना दौरा कामी लागला।
टवटवीत यांचे चेहरे
मतदार राजा पार सुकला।
मतदारांनो आता हुशार
होण्यात शहाणपणं आहे।
नको हा वेडेपणा हा तर
आधुनिक भारत आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment