पोपटासारखे बोलतात


आंदोलन केले की थोडे
तरी प्रश्न मार्गी लागु लागले।
एस टी चा मार्गी लागताच
दुसरे प्रश्न उद्भवू लागले।
त्यांचेच त्यांना दिले यात
काय मोठेपणा आहे।
पुढाऱ्यांनी मोठेपणा आपल्या
जवळच ठेवावा ही तर सुरुवात आहे।
थोड काही चांगल करताच
हे लय पोपटासारखे बोलतात।
हवे नको बरं आता थोड्याच
दिवसात निवडणूक लागतात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments