कोणाला साथ देण्यात मजा
तर कोणाला घात करण्यात आहे।
सत्तेचा दोर ज्याच्याकडे
तोच कर्ता करविता विधाता आहे।
सत्तेचा दोर खेचताच
अशक्य गोष्ट शक्य होते।
काही ही मनात नसताना
ते सारे शक्य होते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
कोणाला साथ देण्यात मजा
तर कोणाला घात करण्यात आहे।
सत्तेचा दोर ज्याच्याकडे
तोच कर्ता करविता विधाता आहे।
सत्तेचा दोर खेचताच
अशक्य गोष्ट शक्य होते।
काही ही मनात नसताना
ते सारे शक्य होते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
Comments
Post a Comment