मित्रपक्षाचा नखरा


काम करण्यात यांना
लय आहे उल्हास ।
त्यात म्हणे लागला
आता फाल्गून मास।
त्यात मित्रपक्षाचा नखरा
सोसेना तो उभारी घेतोय।
वाकडे पाऊल पडताच
मित्रपक्ष कसा नाराज होतोय।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments