समान नागरी कायदा


हर एक जात आता
आरक्षणासाठी आरडा ओरड
करु लागली।
ते रस्त्यावर आहेत तोच
दुसरे आता उतरु लागली।
आरक्षणाचा बाजार पूर्णपणे
बंदच झाला पाहिजे।
ना त्याला ना याला आरक्षण
समान नागरी कायदा आला पाहिजे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments