आजपर्यंत कोणाचं सरकार
पारदर्शकपणे उभं राहिलं..?
घोटाळ्यावर पाघंरुण यांचं
अन् म्हणे पारदर्शक ठरलं।
कुणाच्या बुडाखाली किती
अंधार हे प्रत्येकाला ठाऊक आहे।
उजेडात आणतो विरोधक सर्वांना
कारण तोच तेवढा शहाणा आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment