गटारी अमावस्या

किती गुणकारी आहे ती
काय व्यथा त्या अमावस्याची।
येताच जशी चंगळ होते अन्
धावपळ होते दारुड्यांची।
पिणाऱ्यानां फक्त निमित्ताचे
डोहाळे जसे लागत असतात।
शेवटचा दिवस मग महिनाभर
नाही अन् हे रोजच झुलतात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments