साधक प्रकरण


खेळणी प्रमाणे बॉम्ब सद्या
कुणाच्या ही घरात सापडायला लागला।
यांचा तो धंदा नव्हे मग....
बॉम्ब साधकाच्या घरात कशाला...?
कुणास ठाऊक काय याचं
षडयंत्र होतं जे जगासमोर आलं।
पोलिस खातं लय हुशार आहे
कळेलचं लवकर या मार्गे कोण लपलं...?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments