नेहमी बहुजनात वाद


बहुजनात तिढा लावणे हा
तर यांचा आखलेला डाव होता।
भोळा तो बहुजन समाज त्याला
हा डाव समजला नव्हता..।
म्हणावसं वाटतं चागलं नाही ते
राजकारण अन् त्यांचा तो नाद।
मजा ते करतात साले......
अन् बहुजनात नेहमी लावतात वाद।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments