सलाम क्रांतिवीरांना


करु या सलाम त्या क्रांतिवीरांना
ज्यांनी देशासाठी बलिदान दिले।
देऊनिया स्वातंत्र्य आपल्याला
ते सारे जग अमर झाले।
त्यांचे बलिदान असे तुम्ही
व्यर्थ घालवू नका।
डोंळ्या समोरी ठेवुनीया चेहरे
तुम्ही काही तरी शिका।
ही लोकशाही म्हणजे एक अर्थ
जनु सर्वसामान्यांवर आहे पारतंत्र्य।
मोकळा श्वास नाही कसला
अन् कसले आले स्वातंत्र्य...?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments