इंटरनेटची कला


दिवसेंदिवस विपरीत होते
ती या इंटरनेटची कला।
कोण तो ह्याकर एका रात्रीत
संपूर्ण जगाला चूना लावून गेला।
हुशार तो ह्याकर अन्
ढिम्म ती प्रशासन व्यवस्था आपली।
या आधुनिक युगात चांगलं कमी,वाईटच करण्यात इंटरनेटची मदत घेतात हल्ली।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments