पद धोक्यात


आता एकाचच आलय
तुमचं ही येईल लवकर।
साहेब खोटा ठरणार..
सरस ठरेल नौकर।
साहेब झालेल्यांना
जास्त मीपणा असतो।
काळानुसार तो ही
कसा निकामा ठरतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments