सुत्रधार मोकाट


खरा सुत्रधार आज ही मोकाट
वर्षा मागुन वर्ष गेली।
गुन्हेगार मजबुत येथे
अन् गुन्हेगारी ठरली।
खरा की खोटा तो
आरोपी गजाआड आहे।
खरा सुत्रधार कोण....?
पाच वर्षा नंतर ही प्रश्नचिन्ह आहे।
कवी प्रेम।
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments