गळा भेट नडली


हसता हसता त्यांना त्यांची
ती गळाभेट नडली।
अहो त्या गळा भेटीनं
यांची चांगलीच बघा जिरली।
त्या भेटीनं हे चक्क
देशद्रोही ठरले।
सेलिब्रिटी असुन सुध्दा
यांच्याकडे काय उरले..?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments