मास्टर माइण्ड सापडला की
सूत्र कसे पटापट हलतात।
जे या साखळीत गुंतले
त्यांची मात्र इंडिकेटर लागतात।
मोठी हस्ती असली की...
त्यांची नुसती धावपळ होते।
जणू त्यांच्या सासऱ्याचे
नवनवीन लगीन ठरते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment