तो त्याचा की याचा
यावरुन आज वाद आहे।
नुसती दादागिरी यांची
आता तोंडावर बोट आहे।
हे नेमके कोणत्या पक्षात
चर्चेला विषय सोडला।
डोळ्यावर पट्टी सर्वांच्या
अंधारात बाण मारला।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
तो त्याचा की याचा
यावरुन आज वाद आहे।
नुसती दादागिरी यांची
आता तोंडावर बोट आहे।
हे नेमके कोणत्या पक्षात
चर्चेला विषय सोडला।
डोळ्यावर पट्टी सर्वांच्या
अंधारात बाण मारला।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment