डांगडवाडा होता


दारु बंद असा फक्त
बोभाटा झाला होता।
बंद ती झालीच नाही
दरवाढीसाठी डांगडवाडा होता।
या अवैध धंद्यामुळेच भरते
ती सरकारी तिजोरी।
म्हणजे असं झालं
घरात मोरी।
मुतायची चोरी।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments