दुसरा कोठे चुकतो
याची फक्त वाट पाहतात।
शाहजोग कोण बरं..?
हे सगळे सारखे असतात।
ना तो ना हा चांगला
हा तर खावडीचा बाजार।
अन् यांच्या पुढे मात्र
जनता होते नेहमीच बेजार।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
दुसरा कोठे चुकतो
याची फक्त वाट पाहतात।
शाहजोग कोण बरं..?
हे सगळे सारखे असतात।
ना तो ना हा चांगला
हा तर खावडीचा बाजार।
अन् यांच्या पुढे मात्र
जनता होते नेहमीच बेजार।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment