पोकळ गप्पा

अच्छे दिनाच्या सर्वच योजना
फेल झाल्या ज्या जाहिरनाम्यात होत्या।
पोकळ गप्पा नुसत्या यांच्या
अहो त्या घोषणा सामान्य नव्हत्या।
त्याच शब्दाला भुलला सर्वसामान्य
तिच त्याची चुक झाली।
यांची मात्र भरगच्च
पैशाने सर्वांची खिसे भरली।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments