उद्रेक होईल


तुम्हांला पळायला ही जमीन अपुरी
जेंव्हा लोकांच्या भावनेचा उद्रेक होईल।
देशोधडीला लावतील तुम्हाला
जेव्हा सहनशीलता संपुष्टात येईल।
बोला तुम्ही खोटं कितीही
त्याचा काही उपयोग नसतो।
खऱ्याला मरण नव्हे कधीच
अन् तोच येथे जिंकतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments