कोसळताच तो प्रलय
केरळ कसे शांत झाले।
सुंदर स्वच्छ ते केरळ
क्षणात होत्याचे नव्हते झाले।
निसर्ग कोपला की कोणाचेच
काही चालत नाही।
आपल्यावर बेतलं की ओढवून घेतलं...?
याचा माणूस थोडाही का विचार करत नाही?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment