सर्वासामान्यांच्या चुलीला फुंकर
म्हणे मोदींजीनी गॅस आणला।
फुकट हाय फुकट हाय
नुसतं म्हणा तो ही महाग केला।
एका हतानं द्यायचं नि दुसऱ्यानं
काढुन घ्यायचं हा यांचा धंदा हाय।
गोड बोलून राज्य करायचं
मतदार लय भोळा हाय।
किती बी असुद्या हुशार
लय दिवस टिकत नसतं।
गरिबांच्या तोंडातला घास
हिसकावुन कधी तो पचत नसतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment