यांचा कसला वचक नाही
तोंडानेच यांची कबुली आहे।
या आधुनिक युगात आज
खोटारडेपणाला किंमत आहे।
या आधुनिक तंत्रज्ञानावर
कोणाचा तरी वचक हवा।
खोट्या बातमीला आळा,
सत्याचा चेहरा नवा।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
यांचा कसला वचक नाही
तोंडानेच यांची कबुली आहे।
या आधुनिक युगात आज
खोटारडेपणाला किंमत आहे।
या आधुनिक तंत्रज्ञानावर
कोणाचा तरी वचक हवा।
खोट्या बातमीला आळा,
सत्याचा चेहरा नवा।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment