कधीकाळी हिरो असणारा
आज झिरो ठरत आहे।
त्याची पिछेहाट होते
तर...याची सरशी होत आहे।
नुसतं गोड गोड बोलून या कलीयुगात
ठावठिकाणा लागत नसतो।
जो खरा कार्यरत तोच हिरो
अन् या कलीयुगात टिकतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment