जोर का झटका


घरातच किंमत नसते नेहमी
जो गाजतो संपूर्ण जगभरात।
सर्वसामान्यांचा स्वाभिमान
पायदळी नेहमी अन् यांच्या खिशात।
जगभराच्या गोष्टी यांच्या
गावात कवडीमोल आहेत
हा तर पहिला झटका आता..
झटक्या मागून झटके आहेत !
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments