हे माझं सरकार


साऱ्या योजनेपासून वंचित
ठेवतंय सर्वसामान्याला हे माझं सरकार।
कार्यरत कधीच नाही बरं, फक्त
आश्वासन देतं नेहमी हे माझं सरकार।
आंदोलन,मोर्चे रोज येथे भडकु
लागले ,हे शांत कसे राहु शकतात।
त्या म्हणीची पुनरावृत्ती होते...
निर्लज्ज सदा सुखी असतात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments