नोटबंदीने काय साध्य झालं..?


अच्छे दिनाच घोड यांचं
भर विकासात कसं नाहलं।
सर्वसामान्य विचारतोय साहेब
नोटबंदीने नेमकं काय साध्य झालं...?
ना कोणीच खुश तुमच्यावर
सर्वसामान्य लय नाराज केला।
लय स्वप्न पाहिले होते तुमच्याकडुन
स्वप्नाचा पार चुराडा झाला।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments

Post a Comment