हतबल प्रशासन


राजकीय पुढाऱ्यांपुढे नेहमीच
आपलं प्रशासन हतबल होतय l
अन् चोर सोडुन येथे
संन्याशाला फाशी देतय।
गुन्हा करणाऱ्यांना चांगलीच
अद्दल घडायला पाहिजे।
प्रशासन कुचकामी समजणाऱ्यांना
कडक शासन केलं पाहिजे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments