घोष वाक्य बनुन राहिलं


बेटी बचावं हे फक्त एक
घोष वाक्य बनुन राहिलं।
खऱ्या अर्थाने महिला संरक्षणाकडे
कोणी जातीने लक्ष दिलं...?
ना आज माहिला ना
कोणाची बेटी सुरक्षित आहे।
बड्या बड्या बाता यांच्या
फक्त तोंडात यांच्या दम आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९ http://premvatratika.blogspot.com

Comments