शहाणे ठरतात


कोणाला आग लावण्यात तर
कोणाला तेल ओतण्यात मजा वाटते।
कोण कोणाचा गुरु ते
तर वेळ आल्यावरच समजते।
सत्तेची हवा लागताच अंगी
वेडे ही शहाणे होऊ लागतात।
बाकी सगळेच तुच्छ
शहाणे फक्त हेच ठरतात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments