स्टंटबाजी


आज काल प्रत्येक क्षेत्रात
स्टंटबाजी करण्यावर जोर आहे।
स्टंटबाजीमध्ये ज्याची प्रसिदधी तोच
आजच्या जमान्यात हिरो आहे।
काय अशा स्टंटबाजीचा उपयोग
जो जिवावर बेतणार असेल।
सुळसुळाट होतोच अशा गोष्टींचा
जेव्हा यावर कुणाचे नियंत्रण नसेल।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९

Comments