करुन दाखवले' ची मोहिम
मोदी सर्वांना प्रत्यक्ष दाखवणार..!
किती दिवस गोड बोलुन
असं हे देश हाकणार...?
नकोशा झाल्यात जनतेला
यांच्या नुसत्या गोड गोड गप्पा।
हुशार हे स्वार्थी अन्
गोडबोले ठरले आप्पा..।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment