एका ताटातला घास तोंडी
जिवा भावाचा मित्र आहे।
खुर्ची पायी धांदल फक्त
स्वार्थापोटी हा खेळ आहे।
मित्रपक्षांच प्रेमच निराळं
चुकताच एकमेंकाचा कान धरतो।
हे सारखं चालुच असतं कारण..
बुडत्याला काडीचा आधार असतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment