मोठं भुषण


निवडणूक आली की
नविन मतदारांची यादी लागते।
दोन रुपयांवर खरेदी करतात
अन् मोठं भुषणं येते।
नव रक्तामध्ये खोटे रुजवण्यात
हे लय माहिर असतात।
खोटारडे हे सारे मतलबी
जोर जोराने बाता मारतात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments