मी भारी का तु भारी
व्यसनामध्ये चढावढ आहे।
एकाने नशा चढते तर...
दुसऱ्यांने उतरतं आहे।
या मटका दारु पायी संसाराची
सारी राख रांगोळी होते।
प्रशासन मात्र थंड अन्
उघड्या डोळ्यांनी पाहतं राहते।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment