बप्पावर महागाईचं संकट


गणपती बप्पाच्या आगमनाची
जय्यत तयारी होत आहे।
जनता पुजते बप्पाला नेहमी
मनोभावाने तरी कोरडा दुष्काळ आहे।
आता गणपती बप्पाला ही
महागाईच्या संकटाला सामोरं जावं
लागणार...
या युतीच्या राज्यात त्याला
थोडक्यातच भागावं लागणार..।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments