जाहिर केलेला तो जाहिरनामा
सत्ताधारी विसरतं आहे।
त्यांच्या ही लक्षात आलं
दोर सत्तेचा निसटतं आहे।
हतलब होतील सत्ताधारी
प्रचार फेरी काढताना।
नाकी दम येईल अन्
जनतेला विनवताना।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
जाहिर केलेला तो जाहिरनामा
सत्ताधारी विसरतं आहे।
त्यांच्या ही लक्षात आलं
दोर सत्तेचा निसटतं आहे।
हतलब होतील सत्ताधारी
प्रचार फेरी काढताना।
नाकी दम येईल अन्
जनतेला विनवताना।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment