या नेत्यांच्या सहकार्याने आज
घोटाळे जास्त वाढायला लागले।
हेच सपोर्ट करतात यांना अन्
घोटाळेखोर देश सोडुन पळायला लागले।
सरकारी तिजोरी आहे म्हणुन..
टक्केवारी खायची असते का..?
खरं बोलले की यांना
नाकाला मिरच्या झोंबतात का..?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment