डी जे ला बंदी


गणपती बप्पा येताचं
डी जे कसा शांत झाला।
भक्ताच्या आनंदात मात्र
विरजनाचा खडा पडला।
नृत्तिका नाचली तर चालेल
फक्त डी जे ला बंदी आहे।
प्रत्येक कायद्याला येथे
कोणती ना कोणती पळवाट आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments