सत्तेचे डोहाळे


हा त्यात तर तो यात
पक्षांतर करत आहे।
कार्यकर्त्याची आज
मोठी परीक्षा आहे।
तिकडं गेलं की आपल्याला
मोठं पद नक्कीच भेटेल।
संभ्रमात सगळेच दिवसा ढवळ्या
प्रत्येकालाच सत्तेचे डोहाळे लागले।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments