हुबेहूब त्या बनावट नोटा
आता चलनात आल्या आहेत।
सरकारच्या डोळ्यात धूळ
ते लय हुशार आहेत।
या बनावट नोटांचा साचा
त्यांच्याकडे जातोच कसा..?
का...?हा बाजारात भेटतो
देऊनिया लय मोठा खरा पैसा..?
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment