ज्यांना हवी खरी मदत
त्यांना हे देणार नाहीत।
गोरगरिबाचा हिस्सा हे
श्रीमंतला वाटणार आहेत।
यांना खुष करण्यासाठी खाऊ
घालावा लागणार यांना नळ्या।
भागणार यांचे आणि पुन्हा..
एकदा वाजणार अहंकारी भपाऱ्यांवर टाळ्या।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment