राफेल प्रकरण


जुनं प्रकरण उकरुन काढण्यात
म्हणे विरोधीपक्षाचाचं हात असतो।
नातं हे असचं असतं जसं की..
सख्ख्या भाऊ पक्का वैरी असतो।
बोभाटा घोटाळ्याचा शांत आज
तोच राफेल प्रकरण उघडकीस आले।
धन्य झाला सर्व सामान्य
अन् त्यांने राजकारण्याला हात जोडले।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments