दुष्काळाचं सावट...


काय सांगावं अन् कधी
हवामान खात्याला ही समजत नाही।
काही ही केले तरी..तो अंदाज.
ते काय कधी खरं होत नाही।
डोळ्यांत पाणी शेतकरी राजाच्या
त्याचं खरंच अवघड आहे।
बाप माझा खचला आज
कारण..दुष्काळाचं सावट आहे।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments