जो तो आज मित्रपक्ष
जोडण्यांत मग्न आहे।
मोठमोठ्या पदाची
ऑफर आज प्रत्येकालाच आहे।
मित्रपक्ष जोडण्यासाठी यांची
नुसती धडपड होत असते।
किती बी बोला खोटं फक्त मित्रपक्ष
जोडण्यात एक वेगळीच मजा असते।
कवी प्रेम।
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment