लफडेबाजी वाढणार


व्याभिचार गुन्हा नाही सर्वोच्च
न्यायालयाचं शिक्कामोर्तब आहे।
कित्येकांच्या संसाराची राख रांगोळी
असा काय कायदा आहे।
राजरोजपणे चालणार आता
लफडेबाजी त्यावर आता
नियत्रंण नाही।
बिनधास्त चालुद्या व्याभिचार
तो आता गुन्हा नाही।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments