स्मार्ट सिटी


वर्षा मागून वर्ष गेली
स्मार्ट सिटी उभी आहे।
प्रत्यक्षात नव्हे ती..
फक्त कागदावर आहे।
कोट्यवधी रुपये मात्र
न काम करताच यांच्या खिशात।
बेंधुद हे सारे कर्मचारी
अन् एक वेगळ्याच नशात।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com

Comments