विकासाचा बाऊ दाखवून
बसले हे सत्तेवर।
ना विकास ना प्रगती कसली..
जोर यांच्या बोलण्यावर।
गरीबांचा वाली कोण..?
लबाडखोरांचं राजकारण आहे।
विश्वास घात करतात सारे
भरोश्याच्या म्हशीला टोणगा आहे!
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment