चंद्ररुपात म्हणे
साई बाबा अवतरले।
या डिजिटल इंडियात
थोडेसे अज्ञान नडले।
सांगा मग लोकांची अज्ञानाची
साथ कधी दूर होईल।
तुम्हीच सांगा मित्रांनो
भारत कधी प्रगतशील होईल।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
चंद्ररुपात म्हणे
साई बाबा अवतरले।
या डिजिटल इंडियात
थोडेसे अज्ञान नडले।
सांगा मग लोकांची अज्ञानाची
साथ कधी दूर होईल।
तुम्हीच सांगा मित्रांनो
भारत कधी प्रगतशील होईल।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment