सटकत असतो बरं तो
ताबा जिभेवरचा बोलताना।
लय गुर्मीत बोल यांचे
हसू झाले त्या विरोधकांना।
बोलताना काय बोलतो आपण
यावरही नियत्रंण असावे लागते।
जैसी करणी वैसी भरणी..
मग ते फेडावे लागते।
शब्द तो दार असतो
तो लय सुसाट निघतो।
कवी प्रेम पवळ
९६०४०००९६९
http://premvatratika.blogspot.com
Comments
Post a Comment